Category Archives: News

उद्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून भाजप च्या प्रचाराचा नारळ वाढवणार

उद्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून भाजप च्या प्रचाराचा नारळ वाढवणार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधणार मुंबई दि. ४ फेब्रुवारी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीतील भाजाप  चे सर्व उमेदवार उद्या दुपारी २.०० वाजता हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला  अभिवादन करून

विक्रोळीतील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण जर्नादन मोहिते यांचा भाजपा प्रवेश

विक्रोळीतील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण जर्नादन मोहिते यांचा भाजपा प्रवेश मुंबई, दि. 1 जानेवारी विक्रोळी येथील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण माहिते यांच्‍यासह शेकडो कार्यकर्त्‍यांनी  यांनी आज मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत भाजपामध्‍ये प्रवेश केला. मोहिते यांनी

७०,००० कोटींचा हिशेब द्या! – अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

७०,००० कोटींचा हिशेब द्या! मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप पारदर्शीच्या मुद्द्यावर पाठ थोपटून घेणे म्हणजे “मंत्रापेक्षा थुंकी जास्त” · मुंबई महापालिका जगात ५० व्या क्रमांकावर गेली हेही अहवाल सांगतो आहे, त्याचेही उत्तर द्या मुंबई,

सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश

सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थीतीत केला प्रवेश मुंबई, दि. ३१ जानेवारी सिटीझन फोरमसाठी काम करणारे

इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाच्‍या कार्यक्रमावर बहिष्‍कार टाकरणाऱयांना निवडणुकीत धडा शिकवा

इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाच्‍या कार्यक्रमावर बहिष्‍कार टाकरणाऱयांना निवडणुकीत धडा शिकवा मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांचे आवाहन मुंबई, दि. 29 ज्‍यांनी नामांतरणाला विरोध केला त्‍यांनीच इंदू मिलमधील भारतरत्‍न  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाच्‍या

मुख्‍यमंत्र्यांच्‍या पहिल्‍याच भाषणाने काही जणांना नैराश्‍य

मुख्‍यमंत्र्यांच्‍या पहिल्‍याच भाषणाने काही जणांना नैराश्‍य प्रदेश मुख्‍य प्रवक्‍ते माधव भांडारी मुंबई, दि. 29 जानेवारी वचननाम्‍यामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुखांच्‍या स्‍मारकाला विसरल्‍याने ज्‍यांची प्रतिमा आपल्‍याच कार्यर्त्‍यांच्‍या मनातूनात ढासळली त्‍यांनी आता उगाच मुख्‍यमंत्र्यांकडे बोट दाखवू नये, त्‍यांना तो अधिकार नाही, मुख्‍यमंत्र्यांच्‍या पहिल्‍या भाषणातच

शिवसेना, मनसे, काँग्रेस मधील आजी माजी आमदार आणि नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

शिवसेना, मनसे, काँग्रेस मधील आजी माजी आमदार आणि नगरसेवकांचा भाजपात प्रवेश   दोन माजी आमदार, तीन विद्यमान नगरसेवक आणि एक माजी नगरसेवक यांनी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश   मुंबई दि. २३ माजी आमदार

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली घोषणा

मुंबई भाजपाची निवडणुक समिती जाहीर   मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली घोषणा   मुंबई, दि. 15 जानेवारी   मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपाच्‍या 29 सदस्‍यीय निवडणुक समितीची घोषणा आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.

महापालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी भाजपाचा “पारदर्शी” जाहीरनामा बनविण्यास सुरूवात

महापालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी  भाजपाचा  “पारदर्शी” जाहीरनामा बनविण्यास सुरूवात जाहीरनामा समितीच्या पहिल्या बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची माहिती सोशल मिडियाच्याद्वारे जनतेकडून सुचना पाठविण्याचे भाजपा चे आवाहन मुंबई दि. १३ मुंबई महापालिकेचा कारभार “पारदर्शी”  असावा अशी भूमीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

मंगेश पाडगावकर यांच्या स्मृती जतन करत एक ग्रंथालय सुरू करा – अॅड आशिष शेलार

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या आठवणीने संगीतकार यशवंत देव झाले भाऊक मंगेश पाडगावकर यांच्या स्मृती जतन करत एक ग्रंथालय सुरू करा – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार सायन येथे महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतीशिल्प आणि चौकाचे अनावरण   मुंबई